 |
विठू माऊली तू , माऊली तू जगाची
|
वारी पंढरीची …… आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वाटेवरच्या वारकरी यांच्या सोबत चालत जावे.त्यांच्याशी
बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल अस खूप वाटत होतं. ही इच्छा कधी पूर्ण होईल अस नेहमी वाटायचं पण ही इच्छा यावेळी पूर्ण झाली. मला माझे गुरुवर्य कवी प्रा. मिरजकर , लेखक अनंत विंगकर, सतीश डोंगरे , प्रदीप माळी, सुनील खालीपे , महामुनी सर आणि मी मायणी ता.खटाव येथून वाखरी जि.सोलापूर येथे जाण्यास निघालो. या वारीत सायंकाळी ४.३० पासून रात्री ८ पर्यत आम्ही चालत होतो. बाजीराव विहीर ते वाखरी आणि परत वाहन तळावर अंदाजे १८ ते २० की मी अंतर आम्ही चाललो , सहभागी झालो. या वारीतले काही हे माझे फोटो .
 |
| पाऊले चालती पंढरीची वाट |
 |
| वेष्णवाचा मेळा |
 |
| संत तुकाराम पालखी |
 |
| आम्ही वारकरी |
 |
| वारीतला अंबेचा गोंधळी ........... संभळ वाजीवीतो |
 |
आधुनिक मुक्ताबाई .........
देही , चित्ती , मनी आवघी माझी विठ्ठाई
देह प्रपंच्यांचा दास......
|
 |
| जगतगुरु संत तुकाराम महारांजाचे अश्व.... |
 |
| खेळ मांडीला वाळवंटी बाई |