शनिवार, २० जुलै, २०१३



विठू माऊली तू , माऊली तू जगाची 

 वारी पंढरीची ……  आयुष्यात एकदा तरी पंढरीच्या वाटेवरच्या वारकरी यांच्या सोबत चालत जावे.त्यांच्याशी
बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल अस खूप वाटत होतं. ही इच्छा कधी पूर्ण होईल अस नेहमी वाटायचं पण ही इच्छा यावेळी पूर्ण झाली. मला माझे गुरुवर्य कवी  प्रा. मिरजकर , लेखक अनंत विंगकर, सतीश डोंगरे , प्रदीप माळी, सुनील खालीपे , महामुनी सर आणि मी मायणी ता.खटाव येथून वाखरी जि.सोलापूर  येथे जाण्यास निघालो. या वारीत सायंकाळी ४.३० पासून  रात्री ८ पर्यत आम्ही चालत होतो. बाजीराव विहीर ते वाखरी आणि परत वाहन तळावर अंदाजे  १८ ते २० की मी अंतर आम्ही चाललो , सहभागी झालो. या वारीतले काही हे माझे फोटो .
पाऊले चालती पंढरीची वाट
वेष्णवाचा  मेळा


संत तुकाराम पालखी
आम्ही वारकरी


वारीतला अंबेचा गोंधळी  ........... संभळ वाजीवीतो 


आधुनिक मुक्ताबाई .........

 देही , चित्ती , मनी आवघी माझी विठ्ठाई

देह प्रपंच्यांचा दास......


  
जगतगुरु संत तुकाराम महारांजाचे अश्व....

खेळ मांडीला वाळवंटी बाई 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा